योहान अँथोनीशून यान व्हान रीबेक (२१ एप्रिल, १६१९ - १८ जानेवारी, १६७७:बटाव्हिया, डच ईस्ट इंडीज) हा एक डच खलाशी आणि वसाहत-प्रशासक होता.
दक्षिण आफ्रिकेतील केप टाउन शहराच्या ठिकाणी वस्ती करून राहणारा हा पहिला युरोपीय होता.
यान व्हान रीबेक
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.