यान मायेन

या विषयातील रहस्ये उलगडा.

यान मायेन

यान मायेन हे आर्क्टिक महासागरातील व नॉर्वेच्या अधिपत्याखालील एक बेट आहे. स्वालबार्डचे क्षेत्रफळ ३७३ वर्ग किमी असून येथे केवळ १८ ते ३५ लोक राहतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →