यमुनापर्यटन (उपशीर्षक :'हिंदुस्तानांतील विधवांच्या स्थितीचें निरूपण') ही मराठी ख्रिस्ती धर्मप्रसारक बाबा पदमनजी यांनी लिहिलेली मराठी कादंबरी आहे. इसवी सनाच्या एकोणिसाव्या शतकात हिंदू धर्मातील विधवा स्त्रियांची दयनीय स्थिती वर्णून ख्रिश्चन धर्माच्या शिकवणुकीचा पुरस्कार या कादंबरीत केला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →यमुनापर्यटन (पुस्तक)
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?