म्यानमार राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये म्यानमारचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. त्यांनी जानेवारी २०१९ मध्ये थायलंडमध्ये थायलंडच्या विश्व टी२० स्मॅशमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. एप्रिल २०१८ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने तिच्या सर्व सदस्यांना पूर्ण महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) दर्जा दिला. त्यामुळे, १ जुलै २०१८ नंतर म्यानमारच्या महिला आणि इतर आयसीसी सदस्यांदरम्यान खेळले जाणारे सर्व ट्वेंटी-२० सामने पूर्ण महिला टी२०आ असतील.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →म्यानमार राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!