मौसमी चॅटर्जी (जन्म इंदिरा चट्टोपाध्याय ; २६ एप्रिल १९५२) ह्या एक भारतीय अभिनेत्री आहे ज्या हिंदी चित्रपटसृष्टी तसेच बंगाली चित्रपटांमध्ये त्यांच्या कामासाठी ओळखल्या जातात. १९७० च्या दशकात त्या हिंदी चित्रपटांमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांनी २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मौसमी चॅटर्जी
यामागील विज्ञान आणि इतिहास.