मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठ हे भारताच्या तेलंगणा राज्यातील हैदराबाद शहरात स्थित एक केंद्रीय विद्यापीठ आहे. याचे नाव मौलाना अबुल कलाम आझाद, जे भारताचे पहिले शिक्षण मंत्री व इस्लाम आणि उर्दू साहित्याचे अभ्यासक यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. ह्याची स्थापना १९९८ मध्ये झाली होती. २०१५ मध्ये आंध्र प्रदेशातील कुर्नूल शहरात दुसरे विद्यापीठ तयार होईपर्यंत हे भारतातील एकमेव उर्दू विद्यापीठ होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठ
थोडक्यात पण महत्त्वाचे.