मौनो हेन्रिक कोइव्हिस्टो (फिनिश: Mauno Henrik Koivisto; २५ नोव्हेंबर १९२३, तुर्कू) हा फिनलंड देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधान आहे. तो १९६८-७० व १९७९-८२ दरम्यान दोन वेळा पंतप्रधान तर मार्च १९८२ ते मार्च १९९४ दरम्यान राष्ट्राध्यक्ष पदांवर होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मौनो कोइव्हिस्टो
यामागील विज्ञान आणि इतिहास.