मोहितेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील एक गाव आहे.गावचे पहिले रहिवासी
मोहिते-पाटील परिवार आहे.गावात द्राक्ष बागायतदार आहेत अनंत शिवाजी मोहिते-पाटील हे गावचे प्रगतशील बागायतदार आहेत.गावचे पोलिस पाटील विकिन रेवांसिद्ध मुंगळे आहेत.
मोहितेवाडी (उत्तर सोलापूर)
यामागील विज्ञान आणि इतिहास.