मोहम्मद सलीम (अफगाण क्रिकेट खेळाडू)

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

मोहम्मद सलीम (जन्म ९ सप्टेंबर २००२) हा अफगाण क्रिकेट खेळाडू आहे, जो राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळला आहे. त्याने २५ फेब्रुवारी २०१९ रोजी कुंदुझ प्रांतासाठी २०१८-१९ मिरवाईस निका प्रांतीय ३-दिवसीय स्पर्धेत प्रथम श्रेणी पदार्पण केले. त्याने १० सप्टेंबर २०१९ रोजी २०१९ गाजी अमानुल्ला खान प्रादेशिक एकदिवसीय स्पर्धेत आमो क्षेत्रासाठी लिस्ट अ मध्ये पदार्पण केले. त्याने ७ सप्टेंबर २०२० रोजी २०२० शापेझा क्रिकेट लीगमध्ये बूस्ट डिफेंडर्ससाठी ट्वेंटी-२० पदार्पण केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →