मोहाम्मेद सहावा (अरबी: محمد السادس; २१ ऑगस्ट १९६३) हा उत्तर आफ्रिकेतील मोरोक्को देशाचा विद्यमान राजा व अलोइत घराण्याचा प्रमुख आहे. २३ जुलै १९९९ रोजी वडील व तत्कालीन राजा हसन दुसरा ह्याच्या मृत्यूनंतर मोहाम्मेद राज्यपदावर आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मोरोक्कोचा सहावा मोहाम्मेद
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.