मोरेश्वर (मोरगाव)

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

मोरेश्वर (मोरगाव)

मोरेश्वर (मोरगाव) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे.



अष्टविनायकातील सर्वांत पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयूरेश्वर ओळखला जातो.

मयुरेश्वर मंदिर, मोरगाव

सदर मंदिर सुभेदार गोळे यांनी बांधले आहे, आदिलशाही कालखंडात याच बांधकाम केले आहे,पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचे आजोबा सुभेदार गोळे होत

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →