मोरान व्हालव्हेर्दे मेट्रो स्थानक

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

मोरान व्हालव्हेर्दे मेट्रो स्थानक

मोरान व्हॅल्व्हर्डे इक्वेडोरच्या कितो शहरातील कितो मेट्रोवरील एक स्थानक आहे. २१ डिसेंबर २०२२ रोजी कितुंबे आणि एल लाब्रादोर दरम्यानच्या मार्गाच्या उद्घाटन झाल्यावर हे स्थानक अधिकृतपणे उघडण्यात आले. महसूल सेवा २ मे २०२३ रोजी सुरू झाली आणि ११ मे २०२३ रोजी बंद झाली. ही सेवा १ डिसेंबर २०२३ रोजी पुन्हा सुरू झाली. हे स्थानक सोलांदा आणि कितुंबे स्थानकांच्या मध्ये.

हे भूमिगत स्थानक. आव्हेनिदा मोरान व्हालव्हेर्दे आणि आव्हेनिदा रूमिचका ञान या रस्त्याच्या चौकावर आहे.

२३ जानेवारी २०२३ रोजी ६०० आमंत्रित प्रवाशांसह पहिली गाडी स्थानकावर आली

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →