मॉरिस ओडुम्बे

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

मॉरिस ओमोंडी ओडुम्बे (१४ जून, १९६९ - ) हा केन्याकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.

बुकींकडून पैसे घेउन सामन्यात खेळी केल्याच्या आरोपावरून त्याला ऑगस्ट २००४मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित केले गेले होते. त्याला एप्रिल २०१८मध्ये केन्याच्या क्रिकेट संघाचा मार्गदर्शक केले गेले होते. ऑक्टोबर २०१८मध्ये डेव्हिड ओबुयाची नियुक्ती त्याच्याजागी करण्यात आली.>

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →