मैने प्यार किया हा १९८९ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. सूरज बडजात्याचे दिग्दर्शन असलेला व सलमान खान आणि भाग्यश्री पटवर्धन ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट १९८९ सालचा व १९८० च्या दशकामधील सर्वात यशस्वी भारतीय चित्रपट ठरला. ह्या चित्रपटाचे संगीत देखील प्रचंड गाजले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मैने प्यार किया
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.