मैत्रीपाला सिरिसेना

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

मैत्रीपाला सिरिसेना

मैत्रीपाला सिरिसेना (सिंहला: මෛත්‍රිපාල සිරිසේන, तामिळ: மைத்திரிபால சிறிசேன) (३ सप्टेंबर, इ.स. १९५१ - हयात) हे श्रीलंका देशामधील एक राजकारणी व देशाचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष आहेत.

८ जानेवारी, इ.स. २०१५ रोजी श्रीलंकेत घेण्यात आलेल्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये सिरिसेना ह्यांनी दोन वेळचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष व बलाढ्य राजकीय नेते महिंद राजपक्ष ह्यांचा पराभव करून राष्ट्राध्यक्षपद जिंकले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →