मेहरानगढ

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

मेहरानगढ

मेहरानगढ हा भारताच्या राजस्थान राज्यातील जोधपूरमधील एक किल्ला आहे. १४६०साली जोसवणाऱ्या राव जोधा या राजाने मेहरानगढ किल्ल्याची उभारणी केली. जोधपुर शहरापासून ४१५ मीटर उंचीवरील हा किल्ला मोठ्या भिंतीमुळे अभेद्य बनला आहे.

प्रख्यात लेखक रूडयार्ड किप्लिंग याने वर्णन केल्या प्रमाणे "हे महाल महाकाय लोकांनी बांधल्यासारखे आणि सूर्याने रंगवल्यासारखे दिसतात".

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →