मेढा (जावळी)

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

मेढा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एक शहरवजा गाव आहे.



मेढा हे जावळी तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे.

हे ठिकाण पाचगणी आणि महाबळेश्वरच्या खालील बाजूस वसलेले आहे. मेढा गावाजवळ कान्हेर धरण नावाचे मोठे धरण आहे.



या गावात पांडवांनी अज्ञातवासात बनवलेले गणेशाचे व शंकराचे प्रसिद्ध मंदिर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →