मेघगर्जना

यामागील विज्ञान आणि इतिहास.

मेघगर्जना

मेघगर्जना किंवा गडगडाट हा विजेमुळे होणारा आवाज आहे. विजेपासूनचे अंतर आणि त्याचे स्वरूप यावर ह्या आवाजाची तीव्रता ठरते. तापमानात अचानक झालेली वाढ आणि त्यामुळे दाब वाढल्याने विजेच्या झटक्याच्या मार्गात हवेचा झपाट्याने विस्तार होतो. या बदल्यात, हवेचा हा विस्तार ध्वनिलहरी तयार करतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →