मॅडिसन काउंटी (न्यू यॉर्क)

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

मॅडिसन काउंटी (न्यू यॉर्क)

मॅडिसन काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केंद्र वॅम्प्सव्हिल येथे आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६८,०१६ इतकी होती.

मॅडिसन काउंटीची रचना १८०६ मध्ये झाली. या काउंटीला अमेरिकेच्या चौथ्या राष्ट्राध्यक्ष जेम्स मॅडिसन यांचे नाव दिलेले आहे. मॅडिसन काउंटी सिरॅक्यूझ नगरक्षेत्राचा भाग आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →