एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचे मनोगत जाणण्यासाठी विचारलेले प्रश्न म्हणजे मुलाखत होय. तसेच अधिकारी वर्गाने पदावर नेमण्याआधी त्यासाठीची योग्यता तपासण्यासाठी घेतलेली प्रश्नोत्तरे म्हणजे मुलाखत होय.
प्रशिक्षित मुलाखतकार नेमलेले प्रश्न विचारून व निरीक्षणे नोंदवून समोरील व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेकानेक पैलू लक्षात घेत असतात. चार-चौघांमध्ये मिसळून ज्याला संवाद साधता येतो ती व्यक्ती सहजपणे मुलाखत देऊ शकते. अश्या मुलाखतींमध्ये आत्मविश्वासपूर्वक उत्तरे देणे अपेक्षित असते.
मुलाखत
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.