मुकुर्थी राष्ट्रीय उद्यान भारताच्या तमिळनाडू राज्यातील वन्य उद्यान आहे. हे निलगिरी पर्वतरांगेत उटाकामंड शहराच्या पश्चिमेस असून याची रचना येथे आढळणाऱ्या निलगिरी ताहिर या वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी केली गेली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मुकुर्थी राष्ट्रीय उद्यान
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.