मिहॅल मार्टिन

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

मिहॅल मार्टिन

मिहॅल मार्टिन (१ ऑगस्ट, १९६०:कॉर्क, आयर्लंड - ) हे आयरिश ताओइसीच (पंतप्रधान) आहेत. हे २०२०-२०२२ आणि जानेवारी २०२५ पासून या पदावर आहेत. हे फियाना फेल पक्षाचे सदस्य आहेत. यापूर्वीते तानाइस्ते, परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि संरक्षण मंत्री पदावर होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →