मिशन: इम्पॉसिबल (चित्रपट)

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

मिशन: इम्पॉसिबल हा १९९६ साली प्रदर्शित झालेला एक अमेरिकन गुप्तहेरपट चित्रपट आहे. मिशन: इम्पॉसिबल शृंखलेतील ह्या पहिल्या चित्रपटामध्ये टॉम क्रूझची आघाडीची भूमिका आहे.

हा चित्रपट तिकीट खिडकीवर यशस्वी ठरला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →