मिकी माउस

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

मिकी माउस

मिकी माउस हे वॉल्ट डिस्नी याने इ.स. १९२८ साली निर्मित केलेले एक जगप्रसिद्ध व्यंगचित्र (कार्टून) आहे. याची संकल्पना १९२८मध्ये वॉल्ट डिझ्नी आणि उब इवर्क्स यांनी केली. सुरुवातीच्या काही चित्रपटांमध्ये डिझ्नीने मिकी माउसला आवाज दिला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →