माहेर (संस्था)

या विषयातील रहस्ये उलगडा.

माहेर [ माझ्या आईचे घर ] या संस्थेची स्थापना पुण्याजवळ असणाऱ्या वढू बुद्रुक येथे सिस्टर लुसी कुरियन यांनी १९९७ साली त्याची स्थापना केली. त्याचा अनेक संस्था आहेत रांची, रत्‍नागिरी, एर्नाकुलम येथील दुर्गम भागामध्ये काम करतात. एक आंतरधर्मीय आणि जाती-मुक्त भारतीय गैर-सरकारी संस्था आहे. या संस्थेचे उद्दीष्ट निराधार महिला व बालकांसाठी आश्रय व मदत देणे हा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →