मास्टर विनायक क्रॉस मार्ग

थोडक्यात पण महत्त्वाचे.

मास्टर विनायक क्रॉस मार्ग हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहरातील वांद्रे येथील पश्चिम भागात आहे.

मुंबई महानगरपालिकेने मास्टर विनायक यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांची आठवण जपण्यासाठी हे नामकरण केले आहे.वांद्रे येथील पश्चिम भागात जेथे डाव्या बाजूला चिंबई रस्ता आहे आणि उजव्या बाजूला न्यू कांटावाडी रस्ता आहे त्या क्रॉसरस्त्याला मास्टर विनायक क्रॉस मार्ग म्हणतात. हा रस्ता पेरी क्रॉस रस्त्याला छेदून जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →