मालविकाग्निमित्रम् हे कालिदासाने लिहिलेले नाटक आहे. शुंग सम्राट अग्निमित्र आणि त्याच्या राणीची दासी मालविका यांच्यातील प्रेमकथेचे चित्रण असलेले हे नाटक कालिदासाचे पहिले नाटक मानले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मालविकाग्निमित्रम्
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.