मार्टिन ल्यूथर किंग

या विषयातील रहस्ये उलगडा.

मार्टिन ल्यूथर किंग

मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर (जन्म : १५ जानेवारी १९२९; - ४ एप्रिल १९६८) हे एक अमेरिकन सुधारक व धर्मगुरू होते. ते अमेरिकन नागरी अधिकार चळवळीतील प्रमुख नेते होते. त्यांचा मुख्य वारसा म्हणजे अमेरिकेतील समान नागरी अधिकार. यासाठी ते आज मानवाधिकाराचे प्रतीक म्हणून ओळखले जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →