मार्कस ऑरेलियस ॲंटोनिनस ऑगस्टस (एप्रिल २६, इ.स. १२१ - मार्च १७, इ.स. १८०) हा इ.स. १६१ ते मृत्यूपर्यंत रोमन सम्राट होता. हा नर्व्हा-अँटोनाइन राजवंशाचा सदस्य होता. तो रोमन साम्राज्याच्या 'पाच चांगल्या सम्राटांपैकी' शेवटचा शासक आणि 'पॅक्स रोमाना' (Pax Romana) चा अंतिम सम्राट होता. पॅक्स रोमाना हा इसवी सन पूर्व २७ ते इसवी सन १८० या काळातील रोमन साम्राज्याचा तुलनेने अधिक शांतता आणि स्थिरतेचा काळ होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मार्कस ऑरेलियस
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.