मार्क जोसेफ कार्नी (१६ मार्च, १९६५:फोर्ट स्मिथ, नॉर्थवेस्ट टेरिटोरीज, कॅनडा - ) हे कॅनेडियन राजकारणी आणि अर्थशास्त्रज्ञ आहेत जे २०२५ पासून कॅनडाचे २४ वे आणि सध्याचे पंतप्रधान आहेत. हे २०२५ पासून लिबरल पक्षाचे नेते आणि नेपिअनचे खासदार आहेत. त्यांनी यापूर्वी २००८ ते २०१३ पर्यंत बँक ऑफ कॅनडाचे गव्हर्नर आणि २०१३ ते २०२० पर्यंत बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मार्क कार्नी
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.