मारेत अनी

या विषयातील रहस्ये उलगडा.

मारेत अनी

मारेत अनी (एस्टोनियन: Maret Ani; ३१ जानेवारी, इ.स. १९८२:तालिन, एस्टोनिया - ) ही एक एस्टोनियाची टेनिसपटू आहे. कैया कनेपीच्या पदार्पणापूर्वी अनी एस्टेनियाची सर्वोच्च क्रमवारीची टेनिस खेळाडू होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →