मानहाइम हे जर्मनीतील बाडेन-व्युर्टेंबर्ग राज्यातील दुसरे मोठे शहर आहे. २०१२ च्या अंदाजानुसार ऱ्हाइन-नेकर महानगराचा भाग असलेल्या या शहराची लोकसंख्या २,९५,००० तर महानगराची संख्या २४,००,००० इतकी होती. हे शहर ऱ्हाइन नदी आणि नेकर नदीच्या संगमावर वसलेले आहे.
टेनिस खेळाडू स्टेफी ग्राफ हिचे हे जन्मगाव आहे.
मानहाइम
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.