मानसा

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

मानसा

मानसा (पंजाबी: ਮਾਨਸਾ) हे भारताच्या पंजाब राज्यामधील एक छोटे शहर व मानसा जिल्ह्याचे मुख्यालय आहे. मानसा शहर पंजाबच्या दक्षिण भागात राजधानी चंदिगढच्या १७० किमी नैऋत्येस व भटिंडाच्या ६० किमी पूर्वेस वसले आहे. २०११ साली मानसाची लोकसंख्या ८२ हजार होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →