मानवशास्त्र ही एक अभ्यासशाखा आहे. उत्ख्नननात सापडणा-या अस्थी किंवा अवशेषांचा अभ्यास करून मानव वंश कसा कसा विकसित होत गेला याचा अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो याला "मानवशास्त्र" म्हणतात.
मानवाच्या उत्क्रांतीचा अभ्यास केला जातो. मानवाचे पूर्वज, त्याची स्वभाववैशिष्टय़े, मानवी वागणूक, मानवी समुदायातील भिन्नता व वेगळेपण, मानवी उत्क्रांतीचा समाजबांधणी व संस्कृतीवर परिणाम यांसारख्या विषयांचा अभ्यास मानववंशशास्त्रात केला जातो. हा अभ्यास करतांना मानवाचा उगम, भौतिक वैशिष्टय़े, रीती, भाषा , परंपरा, वस्तुसंचय तसेच सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक श्रद्धा व पद्धती आदी विषयांचा समावेश होतो. समाजशास्त्र, विकास, अर्थशास्त्र, गुन्हेविषयक मानसशास्त्र व कायदेव्यवस्था, स्त्री-पुरुष समानता या सर्वात मानववंशशास्त्राचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो
मानववंशशास्त्र
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.