माग्दालेना फ्रेख (१५ डिसेंबर, १९९७:लॉड्झ, पोलंड - ) ही एक पोलिश व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. तिचे एकेरी क्रमवारीतील सर्वोच्च स्थान जागतिक क्रमवारीत २२ वे स्थान आहे, २८ ऑक्टोबर २०२४ रोजी ती जागतिक क्रमवारीत २२व्या तर ८ ऑगस्ट २०२२ रोजी ती दुहेरी क्रमवारीत १७४ व्या स्थानावर होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →माग्दालेना फ्रेख
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!