माँटगोमरी काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र फाँडा येथे आहे.
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४९,५३२ इतकी होती.
माँटगोमरी काउंटीची रचना १७७२मध्ये ट्रायॉन काउंटी नावाने झाली. १७८४मध्ये या काउंटीला अमेरिकेच्या स्वांतंत्र्ययुद्धातील क्वेबेकच्या लढाईत मृत्यू पावलेल्या सेनापती रिचर्ड माँटगोमरीचे नाव दिले गेले.
मोहॉक नदी या काउंटीतून जाते
माँटगोमरी काउंटी (न्यू यॉर्क)
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!