माँटकाम काउंटी (मिशिगन)

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

माँटकाम काउंटी ही अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील ८३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केंद्र स्टांटन येथे आहे.

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६६,६१४ इतकी होती.

माँटकाम काउंटीची रचना २ मार्च १८३१ रोजी झाली आणि २० मार्च १८५० रोजी तिचे अधिकृतपणे संघटन करण्यात आले. या काउंटीला फ्रेंच-इंडियन युद्धातील फ्रेंच लष्करी कमांडर लुई-जोसेफ दे माँटकाम यांचे नाव दिलेले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →