महिला कबड्डी चॅलेंज, २०१६

या विषयावर तज्ञ बना.

प्रो कबड्डी महिला कबड्डी चॅलेंजचा पहिला मोसम २८ जून ते ३१ जुलै २०१६ दरम्यान खेळवला गेला. ह्या स्पर्धेत फायर बर्ड्स, स्टॉर्म क्विन्स आणि आइस दिवाज् असे तीन संघ सहभागी झाले.

अंतिम सामन्यात स्टॉर्म क्विन्स संघाने आइस दिवाज् संघाचा २४-२३ अशा अवघ्या एका गुणाने पराभव करीत स्पर्धेचे विजेतेपद मिळविले

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →