महाराष्ट्रात भटक्या जमातींची (क) (NT-2) मध्ये धनगर या एकाच तत्सम भटक्या जमातींचा समावेश असून या प्रवर्गास ३.५% आरक्षण आहे. महाराष्ट्रात धनगर समाजाची लोकसंख्या सुमारे २ ते २.५ कोटी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →महाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादी
या विषयातील रहस्ये उलगडा.