महाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादी

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

ही महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग (ओबीसी/OBC) जातींची यादी आहे. मंडल आयोगाने महाराष्ट्रातील ओबीसी जातींची संख्या ३६० इतकी नोंदली होती, मात्र सध्या ही संख्या ३४६ आहे. महाराष्ट्र राज्यात ओबीसींना १९% आरक्षण आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →