महाराष्ट्र शासनाच्या ज्येष्ठ नागरिक योजना

यामागील विज्ञान आणि इतिहास.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना राबविण्यात येतात -



वृद्धाश्रम योजना - ही सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिकांसाठी असणारी योजना आहे.

मातोश्री वृद्धाश्रम योजना -

६० वर्षांवरील नागरिकांना ओळखपत्र देणे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे बस भाडे सवलत (६५ वर्षांवरील नागरिकांसाठी,५०% भाडे सवलत)

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे मोफत बस प्रवास ( ७५ वर्षांवरील नागरिकांसाठी )

संजय गांधी निराधार अनुदान योजना

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाल निवृतीवेतन योजना

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →