महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रम निश्चिती प्रक्रीयेत सहभागी शासकीय संस्थांपैकी एक बालभारती संस्थे सोबतची कार्यरत संस्था.



MSCERT 1984 साली पुणे येथे स्थापन झाली.



कार्य 1.प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावणे



2.शिक्षकांसाठी सेवांतर्गत प्रशिक्षण,10 वी 12 वी नंतर कोणते क्षेत्र निवडावे याचे प्रशिक्षण देणे.



या संस्थेला विद्या प्राधिकरण या नावाने ओळखले जाते.

जीवन शिक्षण मासिक सण्स्थेमार्फत प्राकाशित केले जाते.

==अभ्या

सक्रम निश्चिती प्रक्रिया==



बालशिक्षण अभ्यासक्रम

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →