महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती (इंग्लिश: Maharashtra Pradesh Congress Committee) ही भारत देशातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ह्या राजकीय पक्षाची महाराष्ट्र राज्यामधील शाखा आहे. मुंबई येथे मुख्यालय असलेल्या ह्या समितीचे विद्यमान अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आहेत.

सध्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये काँग्रेसचे १६ आमदार आहेत.

या आधी २००९ च्या विधानसभेमध्ये काँग्रेसचे ८२ आमदार असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेस सदस्य आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →