रावबहादुर महादेव विश्वनाथ धुरंधर (१८ मार्च, १८६७ - १ जून, १९४४) हे नावाजलेले चित्रकार होते. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला होता. त्यांच्या कला क्षेत्रातील योगदानाबद्दल ब्रिटिश सरकारने धुरंधरांना रावबहादूर हा किताब दिला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →महादेव विश्वनाथ धुरंधर
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.