महात्मा गांधी केंद्रीय विद्यापीठ भारतातील मोतिहारी, बिहार येथे स्थित एक केंद्रीय विद्यापीठ आहे. ह्या मध्ये ७ शाळा आणि २० शैक्षणिक विभाग आहेत. विद्यापीठात वाणिज्य, व्यवस्थापन, संगणक शास्त्र, शिक्षण, मानविकी, भाषा, जीवन विज्ञान, भौतिक विज्ञान, आणि सामाजिक विज्ञान यांसारख्या विस्तृत विषयांचा समावेश असलेल्या ७ शाळा आणि २० विभाग आहेत.
दक्षिण बिहार केंद्रीय विद्यापीठानंतर नंतर बिहारमधील हे दुसरे केंद्रीय विद्यापीठ आहे.
महात्मा गांधी केंद्रीय विद्यापीठ
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?