मसला हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील एक गाव आहे. मसला हे गाव गोदावरी नदीवर वसलेले आहे. गावाची लोकसंख्या साधारणतः ३००० च्या जवळपास आहे. मसल्याचे सरपंच सध्या काशिनाथ शिंदे हे आहेत. गावात एक महारुद्राचे मंदिर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मसला
या विषयावर तज्ञ बना.