मरीन ड्राइव्ह

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

मरीन ड्राइव्ह

मरीन ड्राइव्ह हा मुंबईतील एक रस्ता आहे जो नरीमन पॉइंटला सुरू होऊन गिरगाव चौपाटी येथे संपतो. समुद्रालगत असलेला हा रस्ता प्रेक्षणीय स्थळ आहे. येथील समुद्रात टेट्रापॉड्स दगड आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →