मरारिकुळम

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

मरारिकुळम

मरारिकुळम भारताच्या केरळ राज्यातील अलप्पुळा जिल्ह्यात असलेले गाव आहे. हे गाव रेल्वेमार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग ६६ने राज्यातील इतर शहरांशी जोडलेले आहे.

येथील मरारी पुळण पर्यटक आकर्षण आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →