मराठी संकेतस्थळे

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

सेर्नचे अभियंता टिम बर्नर्स-ली यांनी १९९० मध्ये आंतरजालाची सुरुवात केली. सेर्न या संस्थेने ३० एप्रिल १९९३ पासून आंतरजाल संकल्पना सर्वांना मुक्त केली.

सध्या जगाच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या मराठी माणसांना इंटरनेटने एकत्र आणले आहे. आधुनिक जगाचे संवाद माध्यम असणाऱ्या सायबर विश्वात अगदी आत्मविश्वासाने संचार करून मराठीनेही ‘अमृताशी पैजा जिंकणारी भाषा‘ हा ज्ञानेश्वरांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरविला आहे. तुकारामाची गाथा, छत्रपती शिवाजी महाराज, शाहिरी काव्य ते थेट गदिमा, पुलंपर्यंतची मराठी मनात घर करून बसलेली अनेक श्रद्धास्थाने इंटरनेटवर उपलब्ध आहेत.

सध्या संपूर्णपणे मराठीत असलेल्या संकेतस्थळांची एकूण संख्या --- एवढी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →