मराठी माणसे, मराठी मने हा प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहलेला व्यक्तिचित्रांचा संग्रह आहे. या पुस्तकात आचार्य अत्र्यांनी विविध नामवंत व्यक्तींची ओळख करून देणारे लेख लिहले आहेत. मुंबईच्या परचुरे प्रकाशन मंदिराने हे पुस्तक प्रसिद्ध केलेले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मराठी माणसे, मराठी मने
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.